ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पारोळा (जिल्हा जळगाव) येथील भुईकोट किल्ल्याची पुरातत्व विभागाच्या उदासीनतेमुळे झालेली दैन्यावस्था !
या किल्ल्याचा इतिहास, सध्याच्या किल्ल्याची झालेली पडझड, तेथे पसरलेले अस्वच्छतेचे साम्राज्य आणि गड-किल्ल्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी करावयाचे प्रयत्न यांविषयीची माहिती या लेखात देत आहोत.