राष्ट्र-धर्म कार्याची बातमी एखाद्या प्रदेशापुरती न करता व्यापक अंगाने करा ! – प्रशांत हरिहर, प्रतिनिधी, सनातन प्रभात

श्री. प्रशांत हरिहर

राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासंबंधीची कोणतीही बातमी एखाद्या प्रदेशापुरती मर्यादित न करता ती राष्ट्रीय आणि धर्माच्या व्यापक अंगाने करावी. अशी बातमी ‘सनातन प्रभात’ नियतकालिके, विविध सामाजिक माध्यमे, ‘डेलीहंट’ संकेतस्थळ अशा माध्यमांतून लक्षावधी लोकांपर्यंत पोचते. त्यामुळे घटनेचे सामाजिक मूल्य जाणून घेऊन बातमी करणे आवश्यक आहे.

श्री. प्रशांत हरिहर