हिंदु राष्ट्राची आवश्यकता का ?
…हिंदु राष्ट्रात हिंदूंवरील अन्याय आणि राष्ट्रापुढील सर्व समस्या संपतील !.
…हिंदु राष्ट्रात हिंदूंवरील अन्याय आणि राष्ट्रापुढील सर्व समस्या संपतील !.
अत्यंत खडतर परिस्थिती आणि प्रतिकूल वातावरणात ८ दशकांपेक्षा अधिक जीवनाचा प्रवास स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी योगशास्त्राच्या बळावर यशस्वी केला.
निधर्मी शासनाचे पुरस्कर्ते हिंदूंवर अन्याय होतांना काहीच बोलत नाहीत !
दुष्टांकडून भक्तांचा छळ झाला, तरच ईश्वर अवतार घेतो; म्हणून आपण साधना करून ईश्वराचे भक्त झालो, तरच आपल्याला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ईश्वराचे पाठबळ मिळणार आहे.
छत्रपती शिवरायांनी स्थापिलेले ‘हिंदवी स्वराज्य’ म्हणजेच ‘हिंदु राष्ट्र’ विस्मृतीत नेऊन त्याला ‘धर्मनिरपेक्ष राज्या’च्या नावाखाली ‘हिरवा रंग’ फासण्याचा खटाटोप केला जात आहे.
हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि स्थापनेची दिशा यांविषयी या परिसंवादातून वैचारिक सुस्पष्टता येते.
धर्माचरणी राजकारण्यांमुळे भारतापुढील सर्व समस्या सुटतील आणि सदाचरणामुळे सर्व जनताही सुखी होईल ! हिंदु राष्ट्राची पहाट पहाण्यासाठी आपण सर्वच सिद्ध होऊया !
विविध भारतीय भाषांचे आणि इंग्रजीचे ज्ञान असणारे साधक, वाचक अन् हितचिंतक यांना आध्यात्मिक ज्ञानदानाच्या कार्यात सहभागी होण्याची अमूल्य संधी !
आध्यात्मिक पाया असलेले हे ईश्वरनियोजित हिंदु राष्ट्र अवतरण्यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले रात्रंदिवस झटत आहेत. हे संधीकाळाचे दिवस लवकरच संपतील.
हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी धर्मकार्य केल्यास हिंदु राष्ट्र तर स्थापन होईलच; पण त्यासह प्रत्येकाला साधनेचे फळही मिळेल. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी तन-मन-धन अर्पण करा ! भगवान श्रीकृष्ण तुम्हाला ‘हिंदु राष्ट्र’ देईलच !