मंदिरामध्ये प्रवेश करण्यासंदर्भात निर्णय घेणे, हा मंदिर प्रशासनाचा घटनात्मक अधिकार ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस
राज्यघटनेतील कलम २६ नुसार मंदिरांशी संबंधित निर्णय घेण्याचा, तसेच समस्या सोडवण्याचा संबंधित मंदिर प्रशासनाला अधिकार आहे.