
मुंबई – राज्यघटनेतील कलम २६ नुसार मंदिरांशी संबंधित निर्णय घेण्याचा, तसेच समस्या सोडवण्याचा संबंधित मंदिर प्रशासनाला अधिकार आहे. त्यामुळे मंदिरात कुणी प्रवेश करावा आणि कुणी नाही ? याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार राज्यघटनेने मंदिर प्रशासनाला बहाल केलेला आहे.
हिंदु समाजातील आत्मघातकी प्रवृत्ती !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !