पुणे – मराठा आरक्षणाच्या सूत्रावर संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी एकमेकांची भेट घेतली. या वेळी ‘देशाची फाळणी करण्याचा दृष्टीने आजचे राज्यकर्ते प्रयत्नशील आहेत’, असा आरोप उदयनराजे यांनी केला. ‘मराठा आरक्षणाचे सूत्र सोडवण्यासाठी राज्याने विशेष अधिवेशन बोलावून एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे’, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
Udayanraje Bhosale | संभाजीराजे यांच्या विचारांशी सहमत : उदयनराजे भोसलेhttps://t.co/M6Yq8Q1H0h@Chh_Udayanraje #UdayanRaje
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 14, 2021