धर्मनिरपेक्ष भारतात धर्माच्या आधारे मदरशांना अनुदान का ?

केरळमधील मदरसे एका धार्मिक उपक्रमात सहभागी असतांना त्यांच्यासाठी राज्य सरकारने अर्थसाहाय्य करण्याचे कारणच काय ?, असा प्रश्‍न केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने केरळ सरकारला विचारला आहे.

हिंदु मुलींना फसवण्यासाठी धर्मांध वापरत असलेल्या क्लृप्त्या

हिंदु मुलींच्या भावनिकतेचा अपलाभ घेतला जातो. त्यानंतर त्यांना प्रेमाच्या फसव्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन केले जाते.

‘मुलांना ख्रिस्ती शाळांमध्ये घालणे, ही त्यांच्या धर्मांतराची पहिली पायरी !’ 

– पू. स्वामी चित्तरंजन महाराज, शांती काली आश्रम, त्रिपुरा.        

आपल्याला देशहित, राष्ट्रहित आणि धर्महित यांसाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे.

‘हँस के लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान’ अब यह नही चलेगा । ये नया हिंदुस्तान है । बताना पडेगा की, घुस के लेंगे पाकिस्तान और बना देंगे अखंड हिंदुस्थान ।

सरकारी रुग्णालयाच्या संदर्भात आलेला चांगला अनुभव !

खासगी रुग्णालयामध्ये किमान ३ लाख तरी व्यय आला असता; पण कौटुंबिय आधुनिक वैद्यांच्या सल्ल्यामुळे आम्हाला उपचारांची योग्य दिशा मिळाली आणि योग्य ते उपचार झाले.

‘प्रवाहाच्या बरोबर वहाणारे मुडदे असतात. त्या प्रवाहात स्वतःची दिशा ठरवणारे जिवंत असतात !

‘प्रवाहाच्या बरोबर वहाणारे मुडदे असतात. त्या प्रवाहात स्वतःची दिशा ठरवणारे जिवंत असतात !’ – डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार आणि साहित्यिक, डोंबिवली, ठाणे. (दैनिक सनातन प्रभात, आषाढ शुक्ल पक्ष षष्ठी, कलियुग वर्ष ५११२ (१७.७.२०१०))  

भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

समाजहितासाठी मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करणे, ही समष्टी साधनाच !

रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात आणि विविध सेवाकेंद्रांत ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ची तातडीने आवश्यकता !

रामनाथी आणि देवद येथील सनातन आश्रमामध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य नि:स्वार्थीपणे करणारे अनेक साधक रहातात. यातील काही रुग्ण साधकांसाठी वेळोवेळी ऑक्सिजनची आवश्यकता भासते. सध्या बाहेर सर्वत्र ऑक्सिजनाचा तुटवडा भासत आहे.

उत्साही, स्वावलंबी, प्रेमळ आणि अखंड कृतज्ञताभावात रहाणार्‍या पुणे येथील सनातनच्या ४८ व्या संत पू. निर्मला दातेआजी (वय ८८ वर्षे) !

‘वैशाख कृष्ण पक्ष दशमी (४.६.२०२१) या दिवशी पुणे येथील पू. निर्मला दातेआजी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे कृतज्ञतापूर्वक दिली आहेत.

पू. निर्मला दातेआजींच्या चरणी कृतज्ञ आहे अवघी पुण्यनगरी ।

पुणे (पुण्यनगरी) येथील दाते कुटुंबीय गोवा (गोमंतक) येथे जाण्याआधी पू. दातेआजी त्यांची मुलगी श्रीमती अनुराधा पेंडसेकाकूंच्या घरी होत्या.