आपल्याला देशहित, राष्ट्रहित आणि धर्महित यांसाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे.

श्री. सुनील घनवट

‘आपल्याला देशहित, राष्ट्रहित आणि धर्महित यांसाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. ‘हँस के लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान’ अब यह नही चलेगा । ये नया हिंदुस्तान है । बताना पडेगा की, घुस के लेंगे पाकिस्तान और बना देंगे अखंड हिंदुस्थान ।’ हिंदूंनी आता जागृत होऊन हिंदु राष्ट्राची मागणी करणे आवश्यक आहे; कारण ८ राज्यांत हिंदू अल्पसंख्य झालेले आहेत.’ – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती