‘पुणे (पुण्यनगरी) येथील दाते कुटुंबीय गोवा (गोमंतक) येथे जाण्याआधी पू. दातेआजी त्यांची मुलगी श्रीमती अनुराधा पेंडसेकाकूंच्या घरी होत्या. त्या दिवशी माझ्या डोळ्यांसमोर आतापर्यंत पू. आजींच्या सहवासातील क्षणमोती येत होते आणि त्यांनी आमच्यावर केलेली प्रीती आठवून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती. त्या वेळी गुरुदेवांच्या कृपेने पू. आजींच्या चरणी अर्पण केलेले कवितारूपी कृतज्ञतापुष्प येथे दिले आहे.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |