अनन्वित छळ सहन करूनही धर्मांतराला नकार देणार्या छत्रपती संभाजी महाराजांच्या अलौकिक सामर्थ्याचे बीज शोधा !
‘छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मांतराला नकार दिला; म्हणून औरंगजेबाने संभाजीराजांचा अनन्वित छळ केला. त्यांच्या डोळ्यांत तिखट टाकले. एकेक अवयव तोडला. त्यात मीठ भरले, तरीही संभाजीराजांनी हिंदु धर्म सोडला नाही.