
‘छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मांतराला नकार दिला; म्हणून औरंगजेबाने संभाजीराजांचा अनन्वित छळ केला. त्यांच्या डोळ्यांत तिखट टाकले. एकेक अवयव तोडला. त्यात मीठ भरले, तरीही संभाजीराजांनी हिंदु धर्म सोडला नाही. मृत्यूलाही लाज वाटावी, असे अत्यंत अलौकिक सामर्थ्य संभाजीराजांमध्ये उत्स्फूर्तपणे अभिव्यक्त झाले. बुद्धीवाद्यांना याचे बीज शोधण्याची अक्कल का येऊ नये ?’ ॐ
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साप्ताहिक सनातन चिंतन, २५.९.२००८)
यात काय आश्चर्य !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
असे नेते देशाचे कधी भले करू शकतील का ?
अद्वैतवादाविषयी करण्यात आलेला खोटा प्रचार