‘मिलिटरी डिरेक्ट’ संकेतस्थळाचे चिनी सैन्याविषयीचे चुकीचे निष्कर्ष आणि युद्धात पराक्रमी ठरणारे भारतीय सैन्य !
‘चीनचे सैन्य हे जगात सर्वाधिक सामर्थ्यवान आहे’, असा निष्कर्ष ‘मिलिटरी डिरेक्ट’ या संकेतस्थळाने नुकताच काढला आहे. त्यांच्या मते दुसर्या क्रमांकावर अमेरिका, तिसर्या क्रमांकावर रशिया आणि चौथ्या क्रमांकावर भारत आहे.