रांगिया (आसाम) येथे अज्ञातांनी फडकवलेला पाकचा राष्ट्रध्वज स्थानिकांनी जाळला !

राज्यात विधानसभा निवडणुक चालू आहे. या पार्श्‍वभूमीवर रांगियामधील गोरुकुची भागामध्ये अज्ञातांनी रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला पाकचा राष्ट्रध्वज फडकवला.

वैयक्तिक वाहिनीवरून सत्संग शृंखलेचे प्रसारण करणारे अमरावती येथील मानव बुद्धदेव यांचा सत्कार !

सनातन संस्थेच्या वतीने मागील वर्षापासून समाजासाठी ‘ऑनलाईन’ सत्संगाची शृंखला अखंडित प्रसारित केली जात आहे. सत्संगाच्या वर्षपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून ३ ते १० एप्रिल या कालावधीत ‘कृतज्ञता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.

भारतातही बुरख्यावर बंदी घाला !

काश्मीरच्या पुलवामा येथील चकमकीमध्ये ४ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले. या वेळी स्थानिकांनी सुरक्षादलांना विरोध केला. त्यांच्यावर कारवाई केल्यावर २ जण घायाळ झाले. या चकमकीत श्रीनगरमध्ये भाजपच्या नेत्याच्या घरावर बुरखा घालून आक्रमण करणार्‍या आतंकवाद्याचाही समावेश आहे.

दळणवळण बंदीच्या काळात आणि त्यानंतर ‘ऑनलाईन’ भावसत्संग घेण्याची सेवा करतांना साधिका सौ. क्षिप्रा जुवेकर यांना आलेल्या अनुभूती

मनाची स्थिती एवढी सकारात्मक रहाणे, हे सामान्य नाही, तर ही एक जादू आहे; कारण सर्व नियोजन आपोआप होत गेले. दैवी शक्तीच सर्व करवून घेत होती.

सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ सत्संगांविषयी निपाणी, बेळगाव येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले अभिप्राय आणि त्यांना आलेल्या अनुभूती

आज या सत्संगांना एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती आणि त्यांचे अभिप्राय देत आहोत.

नागरिकत्व सुधारणा कायद्याची आवश्यकता जाणा !

बांगलादेशमध्ये हिंदूंची लोकसंख्या अवघी २ टक्के आहे, तर अफगाणिस्तानमध्ये हिंदू आणि शीख केवळ ५०० च्या आसपास आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे ते सर्वजण अनेक सुविधांपासून वंचित आहेत.’

सौ. अनुराधा निकम यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकाधारण, त्यांची प्रतिष्ठापना आणि पूजन सोहळ्यांच्या वेळी आलेल्या अनुभूती

१४.२.२०१९ या दिवशी साधकांच्या हृदयरूपी मंदिरात श्री गुरुपादुकांची स्थापना करण्याविषयी भाववृद्धी सत्संग झाला. त्या प्रसंगी सौ. अनुराधा निकम यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

साधकांवर पितृवत प्रीती करून त्यांना साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकरकाका !

२ एप्रिल या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांची विदर्भातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.

हिंदु राष्ट्रात गुन्हेगार नसतील !

‘समाज सात्विक होण्यासाठी धर्मशिक्षण न देता केवळ गुन्हेगारांना शिक्षा करून गुन्हे टाळता येत नाहीत, हेही न कळणारे आतापर्यंतचे शासनकर्ते ! हिंदु राष्ट्रात सर्वांना धर्मशिक्षण दिल्याने गुन्हेगारच नसतील !’ – (परात्पर   गुरु) डॉ. आठवले