
रांगिया (आसाम) – राज्यात विधानसभा निवडणुक चालू आहे. या पार्श्वभूमीवर रांगियामधील गोरुकुची भागामध्ये अज्ञातांनी रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला पाकचा राष्ट्रध्वज फडकवला. यावरून येथे आरोप-प्रत्यारोप चालू झाले. विरोधकांनी याला भाजपच उत्तरदायी असल्याचा आरोप केला. भाजप राज्यात धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला; मात्र हा झेंडा नेमका कुणी लावला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा झेंडा नंतर स्थानिक लोकांनी आग लावून जाळला. तसेच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या.
Pakistan flag hoisted on polling day in Assam, locals burn it down chanting ‘Pakistan Murdabad’, ‘Bharat Mata ki Jai’: Detailshttps://t.co/S2Bzvgt4pF
— OpIndia.com (@OpIndia_com) April 2, 2021
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण