ठाणे येथे कोट्यवधी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटणारी धर्मांधांची टोळी अटकेत

ठाणे, ३१ मार्च (वार्ता.) – येथील शिवाईनगर भागातील वारीमाता गोल्ड या सोन्या-चांदीच्या दुकानातून १ कोटी ३७ लाख २ सहस्र रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटणारे सुलतान शेख, अब्दुल हक आणि आलमगिर शेख या तिघांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. तिन्ही धर्मांधांना मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कह्यात घेण्यात आले. (लोकसंख्येत अल्पसंख्यांक असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! – संपादक)