महानगरपालिकेचा निर्णय

नाशिक – येथे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने एक आदेश काढला आहे. बाजारात खरेदीला जाण्यासाठी प्रतिघंटा ५ रुपये शुल्क महापालिकेकडून आकारण्यात येणार आहे. १ घंटा उलटूनही खरेदी चालू राहिली, तर ५०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण