आपत्काळासाठी विविध प्रकारची पिठे किंवा सत्त्व यांचा वापर करा !
तांदळाचे, सातूचे आणि नाचणीचे पीठ हे पदार्थ साधारणपणे ३ ते ६ मास टिकतात. दुधाची भुकटी (पावडर), लहान मुलांसाठी विविध पोषक घटक असलेल्या भुकट्या इत्यादी साठवून ठेवता येऊ शकतात.
तांदळाचे, सातूचे आणि नाचणीचे पीठ हे पदार्थ साधारणपणे ३ ते ६ मास टिकतात. दुधाची भुकटी (पावडर), लहान मुलांसाठी विविध पोषक घटक असलेल्या भुकट्या इत्यादी साठवून ठेवता येऊ शकतात.
१ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ज्या घरातील २१ ते ७० वर्षे या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे अशा विधवा महिलांना महिला आणि बालविकास विभागाच्या जिजामाता योजनेअंतर्गत ५० सहस्र रुपये मिळतील…..
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि मावळते सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत होसबळे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यांची एकमताने निवड झाली.
एन्आयएकडे अन्वेषण गेल्याने राज्य सरकारला धक्का वगैरे बसलेला नाही. त्यांना जे अन्वेषण करायचे, ते करू दे. कुणीही आले आणि कोणत्याही पद्धतीने अन्वेषण केले, तरी सत्य बाहेर येईलच. ‘महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत’, असेही ते म्हणाले.
आपत्काळात नेहमीमाणे अल्पाहार आणि भोजन बनवता येईलच, असे नाही. या परिस्थितीत विविध टिकाऊ खाद्यपदार्थ संग्रही असलेले उपयुक्त ठरेल.
केंद्रशासनाने वीर राघव रेड्डी यांच्या विरुद्ध सैन्याच्या ९ एकर भूमीवर अतिक्रमण करून ती बळकावली आहे, असा दिवाणी दावा केला.
‘मेट्रो मॅन’ म्हणून ओळखले जाणारे आणि आता केरळमधील भाजपचे उमेदवार ई. श्रीधरन् यांनी, ‘भाजपच्या सर्व सूत्रांशी मी सहमत नाही. काही काही सूत्रांवरील असहमती न पहाता आपल्याला समग्रपणे एखाद्या प्रकरणाकडे पहावे लागेल’, असे एका मुलाखतीत म्हटले आहे.
ओपरा विनफ्रे यांनी प्रियांकाला तिच्या आयुष्यात धार्मिकतेला किती महत्त्व आहे, असा प्रश्न विचारला होता. त्यावर तिने हे उत्तर दिले.
व्हॉट्सअॅप हे धोरण १५ मेपासून सर्व वापरकर्त्यांना अनिवार्य करणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या गोपनीयता धोरणाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.
‘आपत्काळात अल्प कालावधीत अधिक पीक किंवा फळे मिळणे आवश्यक असते’, हे लक्षात घेता अळू वगळता बहुतेक पालेभाज्या….