
नवी देहली – ‘मेट्रो मॅन’ म्हणून ओळखले जाणारे आणि आता केरळमधील भाजपचे उमेदवार ई. श्रीधरन् यांनी, ‘भाजपच्या सर्व सूत्रांशी मी सहमत नाही. काही काही सूत्रांवरील असहमती न पहाता आपल्याला समग्रपणे एखाद्या प्रकरणाकडे पहावे लागेल’, असे एका मुलाखतीत म्हटले आहे.
लव्ह जिहादवरील प्रश्नावर ते म्हणाले की, मी यावर बोलणार नाही. हा वादग्रस्त विषय आहे. मी पूर्णपणे सहमत होऊ शकत नाही; पण तुम्हाला समग्रपणे पहावे लागेल. केरळमध्ये भाजपसारखा पक्ष नसेल, तर हे राज्य हातातून निघून जाईल. नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते, तर जम्मू-काश्मीर आतापर्यंत हातातून गेला असता.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा