केंद्र सरकारची देहली उच्च न्यायालयाला विनंती

नवी देहली – केंद्र सरकारने देहली उच्च न्यायालयात ‘व्हॉट्सअॅपला नवे गोपनीयता धोरण (प्रायव्हसी पॉलिसी) आणि सेवा अटी लागू करण्यापासून रोखावे’, अशी विनंती केली आहे. व्हॉट्सअॅप हे धोरण १५ मेपासून सर्व वापरकर्त्यांना अनिवार्य करणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या गोपनीयता धोरणाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !