जाफराबाद (संभाजीनगर) येथे अवैधरित्या कत्तलीसाठी आणण्यात आलेल्या ७६ गोवंशियांची पोलिसांकडून सुटका

​मुंबई, ७ मार्च (वार्ता.) – विजयपूर (मध्यप्रदेश) येथून २ बंदिस्त कंटेनरमधून कत्तलीसाठी आणण्यात येत असलेल्या ७६ गोवंशियांची जाफराबाद (संभाजीनगर) येथील पोलिसांनी सुटका केली.

तृणमूलचे हुकूमशाह मंत्री ओळखा !

ज्या भागात मला मते मिळणार नाहीत, त्या भागातील लोकांना पाणी आणि वीज मिळणार नाही, अशी धमकी बंगालचे कृषीमंत्री तपन दासगुप्ता यांनी हुगळी येथील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रसारसभेमध्ये जनतेला दिली.

अंध विद्यार्थ्यांमधून पात्र ठरणार्‍या पहिल्या महिला जिल्हाधिकारी सौ. प्रांजली पाटील (राजपूत) !

गेल्या वर्षी (वर्ष २०१६ मध्ये) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (‘यू.पी.एस्.सी’च्या) परीक्षेत पहिल्या दृष्टीहीन विद्यार्थिनी सौ. प्रांजली लहेनसिंग पाटील या उत्तीर्ण झाल्या. अंध विद्यार्थिनींमधून पात्र ठरणार्‍या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. याचा सर्व पदवीधर विद्यार्थ्यांनी योग्य वयात उपयोग करून घ्यावा. त्यांना नक्कीच मार्गदर्शन मिळू शकते.

भ्रमणभाषमधील खासगी माहितीवर लक्ष ठेवणार्‍या ‘स्पाय सॉफ्टवेअर’पासून सतर्क रहा !

भ्रमणभाषमधील खासगी माहितीवर लक्ष ठेवणार्‍या ‘स्पाय सॉफ्टवेअर’विषयी माहिती पुढे येत असून याद्वारे २४ घंटे आणि ३६५ दिवस व्यक्तीच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाऊ शकते. ‘आयफोन’, ‘मॅक’ संगणक-भ्रमणसंगणक यांमधील माहितीचाही ‘स्पाय सॉफ्टवेअर’द्वारे अपवापर केला जाऊ शकतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांंची मानसपूजा करतांना साधिकेला आलेली अनुभूती

विजयादशमीच्या दिवशी सकाळी मी नामजपाला बसण्यापूर्वी ९.१५ वाजता माझ्याकडून आपोआपच परात्पर गुरु डॉ. आठवले यांंची मानसपूजा चालू झाली. त्या वेळी आलेली अनुभूती येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

साधक प्रारब्ध नष्ट करण्यासाठीच साधना करतो. साधनेचे महत्त्व अंतर्मनाला स्वयंसूचना देऊन समजावून सांगायचे. त्यामुळे क्रियमाण योग्य होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भारतात ‘भारतरत्न’ सर्वोच्च पद आहे. जगात ‘नोबेल प्राईज’ सर्वोच्च पद आहे, तर सनातन उद्घोषित करत असलेली ‘जन्म-मृत्यूतून सुटका’ आणि ‘संत’ ही पदे ईश्‍वराच्या विश्‍वात सर्वांत महत्त्वाची आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संभाजीनगर येथील पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांना आलेल्या अनुभूती आणि अनुभूती विज्ञानवाद्यांना न सांगण्यामागील कारण

साधकांनी स्वतःच्या अनुभूतींच्या छायेत आणि आनंदात अध्यात्माचा पुढील प्रवास करावा; पण ‘मला अनुभूती येते’, हा इतरांना पटवून देण्याचा अट्टहास करू नये !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य अन् आध्यात्मिक संशोधन’ या ग्रंथासंदर्भात धर्माभिमानी श्री. राजू धरियण्णवर यांना आलेल्या अनुभूती !

‘तुम्ही सर्वत्र आहात. तुम्ही माझ्या घरी आला आहात. मला तुमचे दर्शन द्या.’ त्या रात्री गुरुदेव माझ्या स्वप्नात आले. हात हलवत स्मित करत आहेत’, असे मला दिसले.