‘अहमदनगर’चे नामांतर ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर’ करा !

राज्यात सध्या औरंगाबाद नामांतरणाचे सूत्र ऐरणीवर असतांना अहमदनगरचे नामांतर करून शहराला ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर’ असे नाव देण्याची मागणी होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी केली आहे.

लोकांनी थुंकू नये; म्हणून जिन्यात लावलेल्या हिंदु देवतांच्या प्रतिमा असलेल्या फरशा तात्काळ काढा ! – श्रीराम सेनेचे निवेदन

एका इमारतीत असलेल्या कॅनरा बँकेच्या शाखेत जातांना जिन्यात लोकांनी थुंकू नये म्हणून हिंदु देवतांच्या प्रतिमा असलेल्या फरशा बसवण्यात आल्या आहेत. यामुळे देवतांची विटंबना होत आहे आणि समस्त हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत….

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या सभेत ४३७ कोटी रुपयांची विकासकामे संमत

यात विविध विकासकामांच्या व्ययासमवेत तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकासविषयक कामांना अनुमाने ४३७ कोटी रुपयांच्या व्ययास स्थायी समितीने संमती दिली आहे.

निधर्मी ‘आप’ची धर्मांधता जाणा !

देहली दंगलीच्या प्रकरणी राज्यातील आम आदमी पक्षाचे सरकार आणि ‘खालसा’ या संघटनेने मुसलमान पीडितांना पुरेपूर साहाय्य केले, तर पीडित हिंदूंना साहाय्य देण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून आले.

कर्तव्याचे पालन करतांना पोलिसांमध्ये नेहमी दिसून येणारी कर्तव्यचुकारता आणि कायद्याच्या पालनाविषयीची उदासीनता !

पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल.

औदुंबर, कृष्णतुळस आणि रामतुळस यांच्यातून उत्तरोत्तर अधिक सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

औदुंबराचे रोप आणि दोन्ही तुळस (कृष्ण आणि राम तुळस ) यांच्या यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण इथे देत आहोत . . .

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

येणार्‍या आपत्काळात स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी काय करू शकतो, याची थोडीफार माहिती या आपत्काळाविषयीची लेखमालिकेतून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजच्या लेखात सुनामीविषयी माहिती देण्यात आली आहे.

माघ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व साप्ताहिक शास्त्रार्थ

‘१२.२.२०२१ पासून माघ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

बासरी, वीणा, सतार आणि तबला या भारतीय वाद्यांच्या नादांचा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

सध्या रज-तमात्मक चालीरिती समाजात दृढ होत आहेत. संगीत आणि नृत्य हे क्षेत्रही याला अपवाद नाही. समाजाला ‘अयोग्य गोष्टींचा कसा परिणाम होतो ?’, हे दाखवून देणार्‍या, म्हणजेच सूक्ष्माच्या संदर्भातील काही वार्ता (सूक्ष्म-वार्ता) देत आहोत.