कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात रुग्णाला दिले कालबाह्य सलाईन
रुग्णांच्या जिवाशी खेळणारे रुग्णालय प्रशासन !
रुग्णांच्या जिवाशी खेळणारे रुग्णालय प्रशासन !
वित्तं बलं, चित्तं बलं, देह बलं, गेहं बलम् ।
तत् विना तु सर्वं बलं निष्फलम् ॥
पलक्कड (केरळ) येथे मदरशामधील ३० वर्षीय शिक्षिकेने अल्लाला खुश करण्यासाठी स्वत:च्या ६ वर्षीय मुलाचा गळा चिरून त्याची हत्या केली. तिला असणार्या ३ मुलांपैकी हा सर्वांत लहान मुलगा होता. ही महिला आता गरोदर असल्याचीही माहिती पुढे आली आहे.
‘विवा’ समूहाची ३४ कोटी ३६ लाख रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतली आहे. वसई-विरार येथील जयेंद्र ऊर्फ भाई ठाकूर आणि त्यांचे भाऊ आमदार हितेंद्र ठाकूर यांची ही मालमत्ता आहे. पी.एम्.सी. अधिकोषातील घोटाळ्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
नेवासा येथील तुकाराम महाराज मंदिराजवळ २ लक्ष १० सहस्र रुपयांची अवैध वाळू वाहतूक करतांना एका वाहन पकडले असल्याची माहिती नेवासे पोलिसांनी दिली आहे. तसेच ५ फेब्रुवारी या दिवशी ३ ठिकाणी अशाच स्वरूपाच्या कारवाईत ३ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
वाशी पथकर नाक्यावर कामास असलेल्या उत्तर भारतीय तरुणास मराठी का येत नाही ? असा जाब विचारला जात असतांना पथकर नाक्यावरील उतेकर नावाच्या एका मराठी कर्मचार्याने मध्यस्थी करतांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरले.
वेब सिरीजच्या नावाखाली स्वतः प्रोडक्शन हाऊसद्वारे पॉर्नोग्राफिक व्हिडिओचे चित्रीकरण करून ते संकेतस्थळावर ठेवल्याच्या प्रकरणी अभिनेत्री आणि मॉडेल गहना वशिष्ठ हिला येथील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ६ फेब्रुवारी या दिवशी अटक केली होती.
‘संशोधनपर लेख लिहिणे’ आणि ‘संशोधनांच्या लेखांचे संकलन करणे’ या सेवा शिकतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.
‘धर्माभिमानी हिंदुत्वाचा प्रसार आणि रक्षण यांचे कार्य करतात. साधक धर्मरक्षण आणि धर्मजागृती यांच्या कृती समष्टी साधना म्हणून करतात. दोघांच्या कृती जरी दिसतांना सारख्या दिसत असल्या, तरी त्यांच्यामध्ये पुढील भेद आहेत.
सूक्ष्मातील परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् ईश्वर असल्याने ते सर्वज्ञ आहेत. त्यामुळे ‘समोरून येणारी बस मी पाहिलेली नाही’, हे त्यांच्या लक्षात येऊन त्यांनीच मला पुढे पाऊल टाकू दिले नाही आणि त्यांनीच संभाव्य अपघात टाळून माझे प्राण वाचवले.