गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर कठीण परिस्थितीतही स्थिर रहाणार्‍या अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती आशा गोडसे (वय ५९ वर्षे) !

​‘गोडसेकाकू सर्व साधकांना साहाय्य करतात. साधक घरी आल्यावर काकूंना आनंद वाटतो.

चिरंतन आनंद प्राप्तीसाठी साधनेला पर्याय नाही !

देवावर आणि साधनेवर विश्‍वास नसला, तरी चिरंतन आनंद प्रत्येकालाच हवा असतो. तो केवळ साधनेने मिळतो. एकदा हे लक्षात आले की, साधनेला पर्याय नसल्याने मानव साधनेकडे वळतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

पत्नीच्या आध्यात्मिक त्रासासंदर्भात साधकाच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया आणि गुरुदेवांच्या कृपेने झालेला पालट !

‘वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्यासमवेत ‘कसे वागले पाहिजे’, हे श्री. रवींद्र बनसोड यांच्या पुढील लेखावरून लक्षात येईल. या लेखाविषयी श्री. रवींद्र बनसोड यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

साधकांनो, साधनेतील मोठा अडसर असलेल्या नकारात्मकतेला दूर करा आणि सकारात्मक राहून जीवनातील आनंद मिळवा !

हा लेख वाचून नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तींना सकारात्मक रहाण्याचे महत्त्व कळेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाच्या अस्तित्वानेच कार्य होते’, याची साधकाला आलेली प्रचीती !

आठ दिवसांतच माझ्या बहिणीचा मला दूरभाष आला. ती म्हणाली, ‘‘मी तो ग्रंथ देवघरात ठेवला आहे. मला त्या ग्रंथाकडे सारखे पहावेसे वाटते. हा ग्रंथ पुष्कळच छान आहे.’’

रामनाथी आश्रमात सेवेसाठी आल्यावर ‘आश्रम म्हणजे जणू ‘गोकुळ’ किंवा ‘चारधाम’च आहे’, असे वाटून आनंद अनुभवता येणे

दिवसभरात अनेक वेळा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपातील भगवंतच साधकांसाठी हे सर्व करू शकतो’, असे वाटून माझा भाव जागृत होत होता.

आत्मनिवेदन करतांना सौ. प्रज्ञा जोशी यांना आलेल्या अनुभूती

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये मला दोन वर्षांपूर्वी सुचलेली कविता प्रसिद्ध झाली होती. ती वाचून ‘श्रीकृष्णाच्या चरणी आपली प्रार्थना पोचली आहे आणि तो माझ्या समवेत आहे’, याची जाणीव होऊन मी निश्‍चिंत झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेत आणून साधिकेच्या पूर्ण कुटुंबावर केलेली कृपा !

हे केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने झाले आहे. त्यांनी मला साधनेत आणले नसते, तर मी अंथरुणावर आजारी म्हणून पडून राहिले असते. यजमानांनी त्यांच्या जिवाचे काही बरेवाईट केले असते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आज मुलेही चांगली आहेत.

मुंडे यांचा सत्कार करणार्‍यांवर तृप्ती देसाई यांची टीका

मुंडेचे सत्कार आणि जल्लोषात स्वागत करायला ते पराक्रमी योद्धा आहेत का ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपोटी तत्त्वांना तिलांजली दिली ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

अमित शहा यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या कुडाळ तालुक्यातील पडवे येथील लाईफटाईम मेडिकल कॉलेजचा (वैद्यकीय महाविद्यालयाचा) शुभारंभ करण्यात आला.