मुजोर अवैध वाळू वाहतूकदार !

नगर – नेवासा येथील तुकाराम महाराज मंदिराजवळ २ लक्ष १० सहस्र रुपयांची अवैध वाळू वाहतूक करतांना एका वाहन पकडले असल्याची माहिती नेवासे पोलिसांनी दिली आहे. तसेच ५ फेब्रुवारी या दिवशी ३ ठिकाणी अशाच स्वरूपाच्या कारवाईत ३ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या प्रकरणी नितीन शंकर कुसळकर याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या सर्व प्रकरणातील वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ
Saharanpur Temple Theft : सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरात चोरी : ३ मुसलमानांना अटक
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त