
नवी मुंबई – येथील वाशी पथकर नाक्यावर कामास असलेल्या उत्तर भारतीय तरुणास मराठी का येत नाही ? असा जाब विचारला जात असतांना पथकर नाक्यावरील उतेकर नावाच्या एका मराठी कर्मचार्याने मध्यस्थी करतांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरले. त्यानंतर नवी मुंबई मनसेचे अध्यक्ष गजानन काळे आणि कार्यकर्ते यांनी त्या पथकर नाक्यावरील उतेकर यांना शोधून मनसे शाखेत नेऊन मारहाण केली आणि क्षमा मागायला लावली.
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे