ठाणे येथे प्रवाशांना लुटणारी धर्मांधांची टोळी अटकेत

कामानिमित्त पहाटेच्या वेळी रिक्शाने प्रवास करणार्‍या प्रवाशांना लुटणारे मोहम्मद हयात सय्यद (वय ३० वर्षे), मुस्तफा पावसकर (वय ३७ वर्षे) आणि मुज्जमील उपाख्य गुड्डू उपाख्य हॉरर शेख (वय २४ वर्षे) या तिघा जणांच्या टोळीला डायघर पोलिसांनी अटक केली आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी सातारा येथून छत्रपती संभाजीनगर असे फलक लावूनच एस्.टी. बसगाड्या आगाराबाहेर पाठवल्या

या वेळी प्रसिद्धीमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करतांना मनसेचे सातारा जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे म्हणाले की, पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर पक्ष नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेने राज्यभरात नामांतरासाठी जनआंदोलन चालू केले आहे.

वृक्षारोपण कसे करावे ?

कोणत्या दिशेला कोणते झाड लावावे, घराजवळ कोणत्या वेली आणि झाडे लावावीत, कोणत्या दिशेला कोणती झाडे लावू नयेत इत्यादी विषयी येथे माहिती देत आहोत.

सातारा येथे शेतकर्‍यांचे आंदोलन

कृषी कायद्याविरोधात देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील पुलाखाली विविध शेतकरी संघटनांनी रस्ता बंद करत चक्का जाम आंदोलन केले.

भारतातील धर्मांध हे हिंदूंवर आक्रमण करतात, हे लक्षात घ्या !

जगात मुसलमान एकमेकांसमवेत लढून संपत चालले आहेत. तिथे तर हिंदू आणि ख्रिस्तीही नाहीत. मला अभिमान वाटतो की, मी भारतीय मुसलमान आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत केले.

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्थेची बेकरी उत्पादने, तसेच अन्य उत्पादने यांच्या वेष्टनांवरील हनुमानाचे चित्र काढून टाकावे !

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्था मर्यादितचे जनरल मॅनेजर यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन

पाकमध्ये प्रत्येक नागरिकावर १ लाख ७५ सहस्र रुपयांचे कर्ज !

काही वर्षांत जगाने पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करण्यापूर्वी ‘दिवाळखोर देश’ घोषित केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

पाश्‍चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आनंदी, प्रेमळ आणि सूक्ष्मातील कळण्याची क्षमता असलेल्या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. भाविनी कपाडिया !

आज पौष कृष्ण पक्ष चतुर्दशी या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात कलेशी निगडित सेवा करणार्‍या कु. भाविनी कपाडिया यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये प्रस्तुत करत आहोत.