भारतीय संस्कृती जगाला विश्वशांतीचा मार्ग दाखवील ! – इंद्रेश कुमार, अध्यक्ष, मुस्लिम राष्ट्रीय मंच
भारतीय संस्कृती देशाला विश्व गुरू बनवून जगाला विश्वशांतीचा मार्ग दाखवील= मुस्लिम राष्ट्र्रीय मंचाचे अध्यक्ष इंद्रेश कुमार.
भारतीय संस्कृती देशाला विश्व गुरू बनवून जगाला विश्वशांतीचा मार्ग दाखवील= मुस्लिम राष्ट्र्रीय मंचाचे अध्यक्ष इंद्रेश कुमार.
३ सहस्र १०० फूट उंचीच्या शिवलिंगाच्या आकाराचा अतीदुर्गम असा कातळकडा म्हणजेच गिरीदुर्ग लिंगाणा कोल्हापूरच्या गिर्यारोहकांनी यशस्वीरित्या सर केला.
एका ४० वर्षीय स्वयंसेवकाने कोव्हिशिल्ड लसीच्या चाचण्या, उत्पादन आणि वितरण तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे.
अन्य मागासवर्गीय समाजात (ओबीसी) समाविष्ट असलेल्या जाती अवैध असून त्यांना बाहेर काढून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा.
राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारचे एक वर्ष संपूर्णपणे नाकर्तेपणाने झाकोळले आहे.
अबुधाबीने इराण, सीरिया, अफगाणिस्तान पाकिस्तान आदी देशांच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी घातली आहे.
नोव्हेंबर मासाच्या आरंभी झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोटाळा झाला असल्याचा आरोप ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांनी केला आहे.
मुलींना पळवून नेल्याच्या २ प्रकरणांत कुडाळ तालुक्यातील एक आणि शेर्ले, सावंतवाडी येथील एक, अशा २ युवकांना पोलिसांनी कह्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
म्हादई आणि तिच्या उपनद्या गोव्यातील लोकांच्या जगण्याचा आधार बनल्या आहेत. कर्नाटकातील कळसा, भंडुरा, हलतरा, तसेच इरती, बैल, मुदूरहल, पानशेरा या उपनद्यांच्या अस्तित्वावर धरणांच्या साखळीने घाला घातला जाणार आहे.
काँग्रेसने ७० वर्षे मुसलमानांना वापरले आणि आता ‘एम्.आय.एम्., तेलंगाणा राष्ट्र समिती आदी पक्षही केवळ स्वतःच्या राजकीय तुंबड्या भरून घेत आहोत’, हे त्यांना कळेपर्यंत कदाचित् त्यांचे अधिक पतन झालेले असेल. कसेही असले, तरी यंदाची निवडणूक एम्.आय.एम्. आणि तेलंगाणा राष्ट्र समिती यांना कठीण जाणार आहे, हे निश्चित !