शेतकरी आंदोलनाला खलिस्तान्यांचे समर्थन जाणा !
भारतातील कृषी कायद्यांचा विरोध करतांना भारतविरोधी गटाने वॉशिंग्टन (अमेरिका) येथील भारतीय दूतावासासमोर असलेल्या म. गांधी यांच्या पुतळ्यावर खलिस्तानी झेंडा टाकून त्याद्वारे गांधींचा तोंडवळा झाकून टाकला.
भारतातील कृषी कायद्यांचा विरोध करतांना भारतविरोधी गटाने वॉशिंग्टन (अमेरिका) येथील भारतीय दूतावासासमोर असलेल्या म. गांधी यांच्या पुतळ्यावर खलिस्तानी झेंडा टाकून त्याद्वारे गांधींचा तोंडवळा झाकून टाकला.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व कर्मचार्यांना वस्त्रसंहिता (ड्रेसकोड) लागू केल्याविषयी राज्यशासनाचे अभिनंदन करत हा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते चंद्रशेखर उपरकर यांनी व्यक्त केली आहे.
‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’ यांच्या वतीने दापोलीजवळ साखळोली येथे ‘इंद्रधनु व्हिलेज’ या नावाने १०१ बंगल्यांचा प्रकल्प चालू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते करण्यात झाले.
येथील पालिकेची विकासकामे करणार्या ठेकेदारांनी अधिकार्यांच्या साथीने बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन कोट्यवधी रुपयांची कामे मिळवली असल्याचे रॅकेट उघडकीस झाले आहे. विशेषत: स्थापत्य विभागातील कामांमध्ये बनावट कागदपत्रांचा सर्रास वापर झाल्याचे समोर आले आहे.
‘मायेतील विषय लवकर विसरले जातात. त्यामुळे पहिले आणि दुसरे महायुद्धच नाही, तर नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ यांचीही नावे २५ ते ५० वर्षांत कुणाला ज्ञात नसतात. याउलट अध्यात्मातील इतिहास आणि ग्रंथ युगानुयुगे मानवाला ज्ञात असतात; कारण ते मार्गदर्शन करतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
११ डिसेंबरला पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पाहिली, आज उर्वरित भाग पाहूया . . .
‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .
पू. (सौ.) अश्विनीताई, आपल्या वात्सल्यभावामुळे आनंद द्विगुणीत होतो ।
हे भगवंता, पू. अश्विनीताईच्या रूपात तू आमच्या जवळ असतोस ॥
‘श्रीकृष्णाच्या कृपेमुळेच आम्हाला पूर्णवेळ साधना करण्यासाठी अमेरिकेहून भारतात परत येण्याची सिद्धता करतांना आलेल्या अनुभूतींमुळे ‘आम्ही भारतात परतणे, हे श्रीकृष्णाचेच नियोजन होते’, याची आम्हाला जाणीव झाली.
आश्रमात मला पुष्कळ चांगला अनुभव आला. येथे पुष्कळ चैतन्य जाणवून ‘मी पृथ्वीवर नसून भगवंताच्या सान्निध्यात आहे’, असे वाटले.