रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहिल्यावर जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

आश्रमात मला पुष्कळ चांगला अनुभव आला. येथे पुष्कळ चैतन्य जाणवून ‘मी पृथ्वीवर नसून भगवंताच्या सान्निध्यात आहे’, असे वाटले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या यज्ञाच्या वेळी सौ. योगिता चेऊलकर यांना आलेल्या अनुभूती

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यज्ञातील विधी करत होत्या. दोघींकडे पहातांना क्षणभर ‘परात्पर गुरु डॉक्टरच विधी करत आहे’, असे जाणवले.

बिंदूदाबनाची सेवा परिणामकारक होण्यासाठी उपचारकामध्ये शरणागतभाव आणि कृतज्ञताभाव असणे आवश्यक आहे !

‘उपचारांची परिणामकारकता शरणागतीवर, तर ज्ञानाची प्रगल्भता कृतज्ञताभावावर अवलंबून असते.’ चांगला उपचारक होण्यासाठी शरणागती आणि कृतज्ञताभाव दोन्ही आवश्यक आहे.’