प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी माथाडी कामगारांचा आज बंद
स्वातंत्र्यानंतर आपल्याच शासनाच्या विरोधात ‘बंद’ करणे यात आपल्याच देशाची हानी आहे, हे लक्षात का येत नाही ?
स्वातंत्र्यानंतर आपल्याच शासनाच्या विरोधात ‘बंद’ करणे यात आपल्याच देशाची हानी आहे, हे लक्षात का येत नाही ?
लोकसभा सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजनेचा निधी कोरोनाच्या विरोधात लढा देण्याकडे वळवण्याच्या केंद्रशासनाच्या निर्णयाला आव्हान देणार्या व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
भारतीय जनता पक्ष संघटन सरचिटणीस श्री. दीपक माने म्हणाले, ‘‘यापुढे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल.’’
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील अनेक जिल्ह्यांत विविध उपक्रम साजरे करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी शहरात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
गोवा शासनाने भग्नावस्थेत असलेले चिंबल येथील अवर लेडी ऑफ माऊंट कार्मेल चर्च (नोसा सेंनहोरा दो कार्मो) हे वारसा स्थळ घोषित केले आहे. या अनुषंगाने अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.
बंगालमध्ये सध्या भाजप कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या हत्यांविषयी मुखर्जी का बोलत नाहीत ? त्या कोण करत आहेत, याचा शोध त्यांचे सरकार का लावत नाही ?
बनावट कागदपत्र सिद्ध करून भूमी बळकावल्याच्या प्रकरणी खानयाळे, दोडामार्ग येथील संजय गावडे आणि मोहन गवस या दोघांना येथील न्यायालयाने १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी बजावली.
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी गोव्यासाठी दिलेले योगदान कायम गोमंतकियांच्या स्मरणात रहाणार आहे. गोवा शासन स्व. पर्रीकर यांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्या विरोधात पक्षातील २७ सदस्यांच्या एका गटाने अविश्वास ठराव आणला आहे. अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी अविश्वास ठराव आणणार्या २७ जणांच्या घटनात्मक अधिकाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शहरातील जिमखाना मैदानाजवळ प्राणघातक आक्रमण करून टेम्पोचालकाला लुटण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी चंदन उपाख्य सनी अनंत आडेलकर (रहाणार सावंतवाडी) आणि अक्षय अजय भिके (रहाणार गोवा) या २ संशयितांना पोलिसांनी अटक केली.