काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे कोरोनामुळे निधन
अहमद पटेल ३ वेळा लोकसभेचे, तर ५ वेळा राज्यसभेचे खासदार होते.
अहमद पटेल ३ वेळा लोकसभेचे, तर ५ वेळा राज्यसभेचे खासदार होते.
ओरोस येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे.
अभिज्ञान, पुणे या संस्थेकडून ‘ऑनलाईन’ पद्धतीने घेण्यात आलेल्या मनाचे श्लोक पाठांतर आणि अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मी कोणत्याही आर्थिक गुन्ह्यात अडकलो नाही. जो अडकलेला नसतो तोच विरोधकांना ठामपणे उत्तर देत असतो. भविष्यात असे अजून प्रसंग आले, तरी सामोरे जाण्याची सिद्धता आहे – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक
जिल्ह्यातील कांदिवली येथील सनातनच्या साधिका सौ. अनिता विनय शहाणे यांचे पती विनय वसंत शहाणे (वय ५८ वर्षे) यांचे २३ नोव्हेंबरला रात्री दीर्घकालीन आजाराने निधन झाले.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया विश्वविद्यालयाने जैन धर्माचे शिक्षण देणार्या एका अध्ययन पिठाची स्थापना केली आहे.
‘भारतात इस्लामद्वेषाची परिसीमा’ या कार्यक्रमात अरूंधती रॉय यांनी केलेल्या भारतविरोधी टीकेचे हिंदुत्वनिष्ठ मारिया वर्थ यांनी केलेले खंडण प्रसिद्ध करत आहोत.
‘नेटफ्लिक्स’वर दिवाळीत प्रदर्शित झालेल्या ‘लुडो’ या चित्रपटात हिंदु देवतांना बहुरूप्यांच्या रूपात दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे. ब्रह्मा, विष्णु, शंकर, महाकाली आदी देवतांचा अवमान करण्यात आला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४० झाली आहे.
विजेचा वापर न करता सावकारी पद्धतीने जनतेकडून चौपट वीजदेयक वसुली केली जात आहे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस