निधन वार्ता

मुंबई – जिल्ह्यातील कांदिवली येथील सनातनच्या साधिका सौ. अनिता विनय शहाणे यांचे पती विनय वसंत शहाणे (वय ५८ वर्षे) यांचे २३ नोव्हेंबरला रात्री दीर्घकालीन आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी, १ मुलगा आणि १ मुलगी असा परिवार आहे. सनातन परिवार शहाणे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.