चापोली धरणावरील अश्लील चित्रीकरण प्रकरण
अश्लील चित्रीकरण प्रकरणlत निलंबित केलेले कर्मचारी कामावर रूजू
अश्लील चित्रीकरण प्रकरणlत निलंबित केलेले कर्मचारी कामावर रूजू
कोळशाची वाहतूक करणार्यांकडून सेस गोवा ग्रामीण विकास आणि कल्याण सेस या नावाने वसूल केला जातो.
५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील चि. जिजा विपुल शेवाळे (वय १ वर्ष) हिचा कार्तिक शक्ल पक्ष एकादशी (२५.११.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे. तिच्याविषयी नातेवाइकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
पाकिस्तान आता काश्मीर खोर्यातील अमली पदार्थांच्या नशेमध्ये अडकलेल्या मुसलमान तरुणांना अमली पदार्थ देऊन त्यांचा ग्रेनेड फेकणे, शस्त्र हिसकावणे, निवडणूक लढणार्यांंना बंदुकीच्या धाकावर धमकावणे आदींसाठी वापर करवून घेत आहे.
८ सहस्र ६०० रुपयांचा गांजा, ५ लाख ६० सहस्र रुपयांचा चरस आणि १४ लाख रुपये किमतीची कॅनाबिस लागवड कह्यात घेण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या १९६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत.
कोरोनाच्या काळात जनतेवर लादलेली वाढीव वीजदेयके तातडीने रहित करा, अशी मागणी करत ‘ग्राहकांचे वीजमीटर खंडित करण्यासाठी आलात, तर खबरदार’, अशी चेतावणी आमदार गणेश नाईक यांनी महावितरणला दिली आहे.
तमिळनाडू हिंदु महासभेचे राज्य सचिव नागराज यांची होसूर येथील आनंदनगरातील त्यांच्या घराजवळ अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केली. काही मासांपूर्वी नागराज यांनी पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी करूनही पोलिसांनी ती नाकारली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर गोव्यातील खाणी बंद झाल्या आहेत.