पणजी – गोव्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू झाला असून दिवसभरात केलेल्या २ सहस्र ४ चाचण्यांमध्ये १६७ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. ८५ रुग्ण दिवसभरात बरे झाले. त्यामुळे प्रत्यक्ष उपचार घेणार्यांची संख्या सध्या १ सहस्र २२१ आहे.