सिंधुदुर्ग – गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात केवळ २२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र १९२ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ८५० आहे. जिल्ह्यात सध्या १९६ रुग्णांवर उपचार चालू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४० झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
सिंधुदुर्गात २२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले
नूतन लेख
कांदोळी-कळंगुट परिसरात ९४ टक्के ‘शॅक’ अवैध !
निरोगी हिंदू !
वसंत ऋतूमध्ये होऊ शकणार्या त्वचा विकारांचा प्रतिबंध करण्यासाठी उटण्याचा वापर करा !
‘एच्.३ एन्. २’ या विषाणूचा संसर्ग वाढत असतांना घ्यावयाची काळजी
स्वतःची प्रकृती (वात, पित्त आणि कफ) कशी ओळखावी ?
माध्यमांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे वाईट परिणाम !