शांत, समजूतदार, देवावर दृढ श्रद्धा असलेल्या आणि समाजऋणाची जाणीव ठेवून प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणार्‍या मिरज येथील कु. श्‍वेता (भक्ती) भानुदास कुंडले !

चि.सौ.कां. श्‍वेताच्या कुटुंबियांनी सांगितलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

मनात येणारा मायेतील प्रत्येक विचारही देवापर्यंत पोचतो आणि देव ती इच्छा त्वरित पूर्ण करतो, या संदर्भात आलेल्या अनुभूती

साधक श्री. प्रताप जोशी यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

पाश्‍चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

देवाप्रती पूर्ण शरणागत आणि भोळा भाव असलेले रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर !

प्रियांका लोटलीकर यांनी रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे संत पू. शंकर गुंजेकर यांच्याशी साधनेचा प्रवास याविषयी साधलेला संवाद येथे दिला आहे.

पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी यांच्या डोक्यावरील केस आणि त्यांची जपमाळ यांतून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होणे

पू. लोटलीकरआजी यांच्या डोक्यावरील केस आणि त्यांची जपमाळ यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

तीव्र त्रासांतही आनंदी राहून सेवा करणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. पूनम साळुंखे !

माघ शुक्ल पक्ष नवमी (२१.२.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या कु. पूनम साळुंखे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकेला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

उशीखाली फुरसे आले असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने प्राणघातक संकटातून रक्षण होणे

गुरूंची शिष्यावर एवढी कृपा असते की, शिष्य कुठेही, कधीही आणि कसल्याही संकटात सापडला, तरी ते त्याचे रक्षण करण्यास त्वरित प्रकट होतात. हे ऐकल्यावर मला मी कुडाळ सेवाकेंद्रात पूर्णवेळ सेवा करत असतांनाचा एक प्रसंग पुढे देत आहे.

सांगली महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन ! 

महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्यास महापौर सौ. गीता सुतार आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पुष्पहार अर्पण केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचे स्वरूप निश्‍चित करण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक पुन्हा घेण्यात येणार

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याचा परिणाम !

सामाजिक प्रसारमाध्यमांवर आत्महत्येची पोस्ट प्रसारित करणार्‍या युवकांचे समुपदेशन करून पोलिसांनी प्राण वाचवले

समाजातील ताणतणाव आणि गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर ‘साधना’ हाच एकमात्र उपाय आहे. साधना केल्यामुळे नैराश्याचे विचार दूर होऊन मन सकारात्मक होते.