‘कोरोनाचे संकट संपेल’, असे स्वप्न जगाने पहाण्यास अडचण नाही ! – जागतिक आरोग्य संघटना
अनेक देशांमध्ये कोरोनाविरोधी लसींवर काम चालू आहे. काही ठिकाणी लस तिसर्या टप्प्यातही आहे. त्यांचे परिणाम पाहिले, तर आता आपण कोरोनाचे संकट संपेल, असे स्वप्न पहाण्यास अडचण नाही, असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेंड्रोस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केले आहे.