
इस्लामाबाद (पाकिस्तान) – युरोपियन युनियनने पाकिस्तानच्या ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाईन्स’च्या विमानांच्या युरोपमधील उड्डाणांवरील बंदी कायम ठेवली आहे. मे २०२० पासून ही बंदी घालण्यात आली आहे. पाकमधील शेकडो वैमानिकांकडे विमान चालवण्याचा परवाना नसल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. इस्लामी देशांनीही पाकच्या विमानांवर बंदी घातली आहे.
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !