महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

येणार्‍या आपत्काळात स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी काय करू शकतो, याची थोडीफार माहिती या आपत्काळाविषयीची लेखमालिकेतून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजच्या लेखात सुनामीविषयी माहिती देण्यात आली आहे.

खलिस्तानी आतंकवादाची पुनरावृत्ती !

खलिस्तानी चळवळीचे कंबरडे वेळीच मोडायला हवे आणि खलिस्तान्यांचाही समूळ नायनाट करायला हवा. जिहादी किंवा खलिस्तानी आतंकवादी असोत, त्यांचे समूळ उच्चाटन करणे, हे भारतासाठी क्रमप्राप्त आहे.

कपडे कि विचार ?

काही जणांना नवनवीन कपडे खरेदीची पुष्कळ हौस असते. त्या कपड्यांतून कालांतराने ‘कपड्यांचे दुकान’ चालू करता येईल, अशी स्थिती होतेे. ही गंमत नाही, तर वस्तूस्थिती आहे.

पाश्‍चात्त्य वैज्ञानिकांनाही लाजवेल, असा हिंदूंचा वैज्ञानिक इतिहास जाणा !

पूर्वीच जे व्यासांनी सांगितले होते, ते वैज्ञानिकांनी आता सांगणे !

इंग्रजांना सळो कि पळो करून सोडणारे चंद्रशेखर आझाद !

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म मध्य भारतातील झाबुआ तहशिलीतील भाबरा गावी झाला. बनारसला संस्कृतचे अध्ययन करत असतांना वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला.

आपण खरोखर शिवप्रेमी आहात का ?

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील मनामनांत १९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवरायांविषयीची पवित्र भावना जागृत झाली; परंतु या भावनांचा महापूर तात्पुरताच रहात असेल, तर यात पालट होणे अपेक्षित आहे. छत्रपतींच्या विचारांना आपल्या आचार-विचारांमध्ये कितपत स्थान आहे ? हे शिवरायांना मानणार्‍या प्रत्येकाने स्वत:मध्ये शोधायला हवे.

प्रगती कि अधोगती ?

आज वाढत चाललेल्या आत्महत्या ही जगासाठी डोकेदुखी किंबहुना धोक्याची घंटा असल्याचे सिद्ध होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार ‘जगात प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. वर्षाकाठी अनुमाने ८ लाख लोक आत्महत्या करतात.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार

‘पूर्वजांचे ज्ञान, पराक्रम आणि अभिक्रम यांचा अभिमान बाळगणे, हा खराखुरा पूर्वजांच्या परंपरेचा अभिमान बाळगणे होय. पूर्वजांच्या अज्ञानाच्या परंपरेचा अभिमान बाळगणे केव्हाही इष्ट नाही. पूर्वजांचे ज्ञान काही वेळा सध्याच्या वाढत्या ज्ञानाप्रमाणे अज्ञान ठरले असेल, तर ते स्वीकारता कामा नये, हे सावरकरांचे सूत्र !

भारतमातेच्या मुक्तीयज्ञात सर्वस्वाची आहुती देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर !

देश आणि राष्ट्र यांच्याप्रती भक्ती तीव्रतम प्रेरणा देणारी ! अशा या स्वातंत्र्यवीराचे गुणगान करावे तेवढे अल्पच ! हिंदुत्वनिष्ठ आणि देशनिष्ठ या सर्वांकडून त्यांना या प्रेरणादिनी शतशः प्रणाम आणि परम आदरपूर्वक भावपूर्ण पुष्पांजली अर्पण !’