श्रीनगर येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात एक पोलीस आणि नागरिक घायाळ
श्रीनगर येथील आलमगिरी बाजारात जिहादी आतंकवाद्यांनी सुरक्षादल आणि पोलीस यांच्या वाहन ताफ्यावर केलेल्या आक्रमणामध्ये एक पोलीस अन् एक नागरिक घायाळ झाले.
श्रीनगर येथील आलमगिरी बाजारात जिहादी आतंकवाद्यांनी सुरक्षादल आणि पोलीस यांच्या वाहन ताफ्यावर केलेल्या आक्रमणामध्ये एक पोलीस अन् एक नागरिक घायाळ झाले.
बेंगळुरू (कर्नाटक) येथे यावर्षी ११ ऑगस्टला धर्मांधांनी केलेल्या दंगलीच्या प्रकरणातील पसार असणार्या काँग्रेसच्या रकीब जाकीर या नेत्याला पोलिसांनी अटक केली.
छत्रपती शिवाजी महाराजांंच्या वृत्तीची तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आणि तरुण पिढीला ध्येयवादी बनवण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिवर्षी धारातीर्थ यात्रा आयोजित केल्या जातात.
भारताच्या अंतर्गत प्रकरणांत ढवळाढवळ करण्याचा अधिकार ब्रिटनच्या खासदारांना कुणी दिली ? भारतावर आता त्यांचे राज्य नाही, हे त्यांना ठाऊक नाही का ?
देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या पंजाब आणि हरियाणा येथील शेतकर्यांच्या आंदोलनामध्ये खलिस्तानवादीही सहभागी झाल्याचे समोर येत आहे. आता योगराज सिंह यांचे विधान पहाता अशा लोकांना केंद्र सरकारने शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करून देशद्रोही खलिस्तानी वळवळ चिरडून टाकली पाहिजे !
येथील ‘कल्पवृक्ष’ या आस्थापनाच्या संकेतस्थळावरून चित्रांची विक्री करण्यात येते. यात हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचाही समावेश आहे. यामुळे हिंदु धर्माभिमानी या आस्थापनाचा विरोध करत हुसेन यांच्या चित्रांची विक्री रोखण्याची मागणी करत आहेत.
रावण खलनायक आणि राक्षस होता, हे जगजाहीर असतांना अशा प्रकारचे त्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न चित्रपटातून होत असेल, तर आताच हिंदूंनी या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवून तो रहित करण्यास निर्मात्यांना भाग पाडले पाहिजे !
अनेक देशांमध्ये कोरोनाविरोधी लसींवर काम चालू आहे. काही ठिकाणी लस तिसर्या टप्प्यातही आहे. त्यांचे परिणाम पाहिले, तर आता आपण कोरोनाचे संकट संपेल, असे स्वप्न पहाण्यास अडचण नाही, असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेंड्रोस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केले आहे.
कारवाई झाली, तरच अन्य लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार करण्यास धजावणार नाहीत !
मे २०२० पासून ही बंदी घालण्यात आली आहे. पाकमधील शेकडो वैमानिकांकडे विमान चालवण्याचा परवाना नसल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. इस्लामी देशांनीही पाकच्या विमानांवर बंदी घातली आहे.