देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या पंजाब आणि हरियाणा येथील शेतकर्यांच्या आंदोलनामध्ये खलिस्तानवादीही सहभागी झाल्याचे समोर येत आहे. एका खलिस्तानवाद्याने तर ‘इंदिरा गांधी यांना जसे ठार केले, तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार करू’, असे वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला कॅमेर्यासमोर धमकी देतांना म्हटले होते. आता योगराज सिंह यांचे विधान पहाता अशा लोकांना केंद्र सरकारने शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करून देशद्रोही खलिस्तानी वळवळ चिरडून टाकली पाहिजे !

नवी देहली – माजी क्रिकेटपटू योगराज सिंह (क्रिकेटपटू युवराज सिंह यांचे वडील) यांनी येथे चालू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनामध्ये जाऊन ‘हिंदू गद्दार आहेत. त्यांनी १०० वर्षे मोगलांची गुलामी केली’, असे विधान केले. तसेच त्यानंतर त्यांनी महिलांविषयीही आक्षेपार्ह विधान केले. यामुळे सामाजिक माध्यमांतून त्यांच्यावर टीका होत आहे. त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. यासाठी ट्विटरवर ट्रेंडही करण्यात आला. योगराज सिंह हे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथे गेले होते.
Yograj singh abusing Hindus and calling all Hindu women prostitute is not at all acceptable. He deserves to be in jail.
Now you know this isn’t any farmers, these are Pakistani Backed Khalistanis dividing Hindus & Sikhs#ArrestYograjSingh @HMOIndia pic.twitter.com/KKnuCQTmGe
— Arun Pudur ( अरूण् पुदुर् ) (@arunpudur) December 4, 2020
मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा ! – पंतप्रधान
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले
Ram Mandir Donation Theft : चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राय यांनी ३ दिवसांत अयोध्या सोडावी ! – ‘अयोध्या बार असोसिएशन’ने दिली समयमर्यादा
अचलपूर (जिल्हा अमरावती) येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर संस्थानच्या १० कोटींच्या भूमीवरील कब्जेदाराचा दावा फेटाळला !