काँग्रेसी आणि त्यात धर्मांध असल्यास हिंदूविरोधी कारवाया करणारच, असेच हिंदूंना वाटणार !

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे यावर्षी ११ ऑगस्टला धर्मांधांनी केलेल्या दंगलीच्या प्रकरणातील पसार असणार्या काँग्रेसच्या रकीब जाकीर या नेत्याला पोलिसांनी अटक केली. या दंगलीच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला हा काँग्रेसचा दुसरा माजी नगरसेवक आहे. यापूर्वी संपत राज या काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला अटक करण्यात आली होती.
Karnataka Bangladeshi Infiltrators : कर्नाटक राज्यात अवैध बांगलादेशी घुसखोरांची संख्या १३ सहस्रांहून अधिक !
बांगलादेशात पुन्हा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
रेशन माफिया कलीम कुरेशी टोळीवर ‘मकोका’
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
केरळम्मध्ये जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने पोलीस ठाण्यातूनच चोरीला !
१५ सहस्र जणांना मारण्याचा डाव होता ! – आरोपी फैय्याजची स्वीकृती