जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींसाठी १ सहस्र ९० उमेदवार रिंगणात : ४ ग्रामपंचायती बिनविरोध
ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही दंगल नियंत्रण पथक तैनात करणे आणि पोलिसांनी संचलन करणे, या गोष्टी कराव्या लागणारी निरर्थक लोकशाही !
ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही दंगल नियंत्रण पथक तैनात करणे आणि पोलिसांनी संचलन करणे, या गोष्टी कराव्या लागणारी निरर्थक लोकशाही !
‘कोरोनाशिल्ड’ ही लस खासगी रुग्णालयांसाठी १ सहस्र रुपये, तर शासनासाठी २०० रुपयांना उपलब्ध करून देणार आहोत – सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला
कर्ज देण्याविषयी खोटे आश्वासन देऊन फसवणूक केल्याच्या प्रकरणी मुंबई डबावाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना ४ जानेवारी या दिवशी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
शंखवाळी तीर्थक्षेत्री पूजा आणि नामस्मरणाचा कार्यक्रम करणार्यांवर कारवाई करण्यासाठी कुठ्ठाळीच्या भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा अन् सांकवाळ येथील ‘पॅरिशनर्स’ (चर्चचे सदस्य) यांनी शासनावर दबाव आणण्यास प्रारंभ केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नव्या संसदेच्या आणि अन्य इमारतींच्या प्रकल्पाला संमती दिली आहे. केंद्र सरकारकडे बांधकामासंबंधीची सर्व कागदपत्रे योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला.
कुठल्याही क्षणी कारवाईसाठी पीपल लिबरेशन आर्मी सिद्ध असली पाहिजे. पूर्णवेळ युद्धजन्य परिस्थितीसाठी तुम्ही स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. प्रशिक्षण सरावामध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करा.
भाजीच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक करणार्या टोळीचे बिंग ४ जानेवारीला रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत उघड झाले. या वेळी पोलिसांनी चौघांना कह्यात घेतले आहे.
भविष्यात कुडाळ शहर, तसेच येथील एम्.आय.डी.सी.मध्ये पाण्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे चिपी विमानतळास पाणीपुरवठा करू नये, असे निवेदन सुधार समितीचे सदस्य आणि शहरातील नागरिक यांच्या शिष्टमंडळाने दिले.
चीनमधील आणि जगातील मोठे उद्योगपती तथा ‘अलिबाबा’ समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा गेल्या काही मासांपासून सार्वजनिक ठिकाणी न दिसल्याने ते बेपत्ता असल्याचे वृत्त पसरले आहे.
गोमंतक साहित्य सेवक मंडळ आणि गोवा मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने ६ जानेवारी या दिवशी सायंकाळी ४ वाजता मंडळाच्या सभागृहात ४ ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.