Geert Wilders : गीर्ट विल्डर्स यांना जिहाद्यांपासून संरक्षण देऊन झाले २ दशक !

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि कट्टर इस्लामविरोधी खासदार गीर्ट विल्डर्स यांनी ४ नोव्हेंबरला केलेल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले, ‘४ नोव्हेंबर, २००४ ! आजपासून बरोबर २० वर्षांपूर्वी सुरक्षिततेच्या कारणास्तव मला कँप झेस्ट तुरुंगात ठेवण्यात आले होते.

Ghazwa E Hind Poster : इंदूर (मध्यप्रदेश) : एका मशिदीवर ‘गझवा-ए-हिंद’चे भित्तीपत्रक झळकले !

भारताला वर्ष २०४७ पर्यंत इस्लामी राष्ट्र करण्यासाठीचेच हे प्रयत्न आहेत. ‘भारतातील मुसलमान घाबरलेले आहेत’, असे जर असेल, तर ‘घाबरलेल्या मुसलमानां’मध्ये एवढी शक्ती येत कुठून ?, याचे उत्तर कोण देणार ?

Canada Temple Attack Issue : कॅनडाच्या राजकीय नेत्यांना मंदिरात प्रवेशबंदी ! – ‘कॅनेडियन नॅशनल कौन्सिल ऑफ हिंदूज’

भारतात हिंदूंच्या मंदिरांवर आणि धार्मिक मिरवणुकांवर होणार्‍या आक्रमणांनंतर आता येथील हिंदूंनीही असाच निर्णय घेतला, तर आश्‍चर्य वाटू नये !

अकोला येथील थोर संत प.पू. दत्त महाराज कुळकर्णी यांचा देहत्याग !

अकोला येथील थोर संत प.पू. दत्त महाराज कुळकर्णी यांनी ३ नोव्हेंबरच्या सायंकाळी ७.५५ वाजता वयाच्या ९४ व्या वर्षी देह ठेवला. प.पू. दत्त महाराज कुळकर्णी यांनी गेली अनेक वर्षे दत्तभक्तीचा प्रचार केला. महाराष्ट्रातील विदर्भ आणि अन्य परिसरात त्यांचा मोठा भक्तपरिवार आहे.

मुंबई : हिंदूंना ‘धर्मांध’ ठरवण्यासाठी टाटा रुग्णालयाबाहेर मुसलमानांचा बनाव !

हिंदूंना धर्मांध ठरवण्यासाठी मुसलमान कशा क्लृप्त्या करतात, हे यावरून लक्षात येते. अशांवर मुंबई पोलीस कठोर कारवाई करणार का ?

Saffron Flag On Masjid Issue : भागलपूर (बिहार) येथे मशिदीवर भगवा झेंडा फडकवल्याच्या कथित घटनेमुळे तणाव

मशिदीवर कथित भगवा झेंडा फडकवल्यावरून तणाव निर्माण केला जातो; मात्र हिंदूंच्या मिरवणुका आणि मंदिरे यांवर आक्रमणे केली जातात, तेव्हा तणाव झाला, तर हिंदूंनाच उत्तरदायी ठरवले जाते !

J & K Assembly : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या पहिल्याच दिवशी कलम ३७० पुन्हा लागू करण्याच्या मागणीवरून गदारोळ

कलम ३७० पुन्हा लागू करता येणार नाही, हे ठाऊक असतांनाही जाणीवपूर्वक विधानसभेत गदारोळ करून वेळ वाया घालवणार्‍यांकडून याचा खर्च वसूल केला पाहिजे !

Chennai Protest On Brahmin Attack : चेन्नई (तमिळनाडू) येथे ब्राह्मणांवरील आक्रमणाच्या विरोधात ‘हिंदू मक्कल कत्छी’कडून मोर्चा  

यावेळी ब्राह्मणांवर होणार्‍या आक्रमणांच्या घटने निषेध करणारा ठराव संमत करण्यात आला, तसेच नागरी हक्क संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली.

Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून ३६ प्रवाशांचा मृत्यू : अनेक प्रवासी घायाळ

या बसमध्ये ४५ प्रवासी होते. सध्या येथे राज्य आपत्ती निवारण दलाकडून बचावकार्य चालू आहे.

SC On Delhi Firecrackers Ban : दिवाळीत बंदी असतांनाही फटाके फोडल्यावरून सर्वोच्च न्यायालयाची अप्रसन्नता !

प्रतिबंध असतांनाही फटाके कसे फोडले गेले ?, हे आम्ही राज्य सरकारला विचारू इच्छितो, असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने देहलीच्या पोलीस आयुक्तांकडूनही उत्तर मागवले आहे.