Spain Flood Protest : पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी आलेल्या राजा आणि राणी यांच्यावर केली चिखलफेक
‘पूर रोखण्यासाठी नेत्यांनी अगोदर काहीच का केले नाही ?’, असा प्रश्न लोक त्यांना विचारत होते. यानंतर राजा फिलिप आणि पंतप्रधान सांचेझ यांना त्यांचा दौरा अपूर्ण सोडून राजधानी माद्रिदमध्ये परतावे लागले.