जिल्हा पंचायतीचा पराभव एक आव्हान म्हणून स्वीकारणार ! – दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते
जिल्हा पंचायतीत पक्षाचा झालेला पराभव आम्ही एक आव्हान मिळून स्वीकारत आहोत. गोमंतकियांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळून आम्ही यापुढे गोमंतकियांना एक चांगले नेतृत्व देणार आहोत.