कणकवली – माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना भारत सरकारची ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यात २ अधिकार्यांसह ११ सुरक्षारक्षकांचे पथक असणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आढावा घेऊन काही नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली असून त्यामध्ये खासदार राणे यांचा समावेश आहे. सध्या खासदार राणे यांना महाराष्ट्र सरकारची ‘वाय’ दर्जाची सुरक्षा आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भारत सरकारची ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भारत सरकारची ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था
नूतन लेख
- गेल्या काही मासांपासून घरफोड्या करणार्यांना कह्यात घेण्यात गोवा पोलिसांना यश !
- दसर्याच्या पार्श्वभूमीवर म्हापसा येथे रस्त्याच्या बाजूला अनधिकृतपणे फुले विक्री करणार्यांवर कारवाई
- कसई येथील श्री सातेरीदेवी मंदिर परिसरातील अन्य धर्मियाचा कक्ष काढायला हिंदुत्वनिष्ठांनी भाग पाडले
- प्रा. सुभाष वेलिंगकर यांचे डिचोली पोलिसांकडून ३ घंटे अन्वेषण
- भूमी बळकावल्याच्या प्रकरणी म्हापसा येथे सुलेमान खान याच्या अनधिकृत बांधकामावर ‘बुलडोझर’ कारवाई !
- अहमदनगर जिल्ह्यातील ‘नेवाशा’चे नामांतर ‘ज्ञानेश्वरनगर’ करा ! – डॉ. करणसिंह घुले, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष