कॅनडामध्ये म. गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना
कॅनडामध्ये रिचमंड हिल येथील श्री विष्णु मंदिराबाहेर असलेल्या म. गांधी यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेचा स्थानिक हिंदूंनी निषेध केला असून पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
कॅनडामध्ये रिचमंड हिल येथील श्री विष्णु मंदिराबाहेर असलेल्या म. गांधी यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेचा स्थानिक हिंदूंनी निषेध केला असून पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
चीनमधून बाहेर पडलेल्या २३ टक्के युरोपीय गुंतवणूकदारांपैकी सर्वाधिक गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक केली आहे. याखेरीज इंडोनेशिया आणि व्हिएतनाम येथेही गुंतवणूक वाढत आहे.
जॉर्ज फ्लॉयड यांनी एका आंदोलनात सहभाग घेतला होता. त्या वेळी चाउविन याने त्याला पकडले आणि साडेनऊ मिनिटे त्यांच्या मानेवर स्वतःचा गुडघा ठेवून ती दाबून ठेवली. यात फ्लॉयड यांचा मृत्यू झाला.
भ्रमणभाषचा शोध लावणारे मार्टिन कूपर यांचे लोकांना आवाहन
मार्टिन कूपर स्वतः दिवसभरातील केवळ ५ टक्के वेळ भ्रमणभाष वापरण्यासाठी देतात !
भ्रमणभाषमुळे लोकांच्या जगण्यातील आनंद हरवला असल्याचे मत !
शिकागो येथे स्वातंत्र्यदिनाच्या संचलनावर करण्यात आलेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू, तर ३० जण घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय रॉबर्ट क्रिमो याला अटक केली असून घटनास्थळावरून रायफल जप्त करण्यात आली आहे.
या इमामाच्या लैंगिक अत्याचाराला अन्य महिलाही बळी पडल्याची शक्यता असून त्या दिशेने चौकशी चालू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
अमेरिकेचे धार्मिक स्वातंत्र्याविषयीचे राजदूत रशद हुसेन यांचा कथित दावा
युक्रेन-रशिया युद्ध चालू असतांनाच ‘नाटो’ ने फिनलंड आणि स्वीडन यांना ‘नॉर्थ अॅटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ अर्थात् ‘नाटो’ संघटनेचे सदस्य बनण्याचे निमंत्रण दिले आहे.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपात करणे अवैध ठरवल्यानंतर नागरिकांकडून त्यास प्रचंड विरोध होत आहे.
न्यूयॉर्क येथील ‘रिचमंड हिल’ भागात असलेल्या ‘साउथ ओजोन पार्क’ क्षेत्रामध्ये २५ जून या दिवशी एका शीख व्यक्तीवर गोळीबार करून तिची हत्या करण्यात आली. सतनाम सिंह असे या व्यक्तीचे नाव आहे.