अमेरिकेला तीव्र आर्थिक मंदीला सामोरे जावे लागेल ! – जगप्रसिद्ध अर्थतज्ञ
न्यूयॉर्क – अमेरिकेला तीव्र आर्थिक मंदीला सामोरे जावे लागेल. अमेरिकेला आधीच ४ दशकांतील सर्वाधिक महागाई भेडसावत आहे. मंदी, मोठे कर्ज आणि आर्थिक संकट यांमागे विविध कारणे आहेत. हीच स्थिती जगातील अन्य विकसित देशांचीही होणार आहे, असे वक्तव्य येथील जगप्रसिद्ध अर्थतज्ञ नौरील रुबिनी यांनी केले. रुबिनी पुढे म्हणाले की, येणारी आर्थिक मंदी थोड्याच कालावधीसाठी असेल, हे … Read more