अमेरिकेत ट्रकमध्ये आढळले ४६ हून अधिक मृतदेह !
या लोकांचा मृत्यू कशामुळे झाला ? हा नैसर्गिक मृत्य आहे कि हत्या ? हे स्पष्ट झाले नसून टेक्सास आणि सॅन अँटानिओ पोलीस अन्वेषण करत आहेत.
या लोकांचा मृत्यू कशामुळे झाला ? हा नैसर्गिक मृत्य आहे कि हत्या ? हे स्पष्ट झाले नसून टेक्सास आणि सॅन अँटानिओ पोलीस अन्वेषण करत आहेत.
अमेरिकेमध्ये हिंदुविरोधी कारवायांना तेथील हिंदुत्वनिष्ठ संघटना तात्काळ वैध मार्गाने विरोध करतात. भारतात हिंदु धर्मावर आघात होत असतांना काहीही न करणार्या जन्महिंदूंना यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे !
अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातावर बंदी घातल्याचे पडसाद जगभर उमटत आहेत. या निर्णयाला अमेरिकेतील ज्यू आणि मुसलमान यांनी विरोध दर्शवला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार प्रमुखांनी गर्भपाताचा घटनात्मक अधिकार रहित करण्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा महिलांच्या मानवी अधिकारांना आणि लैंगिक समानतेला ‘मोठा धक्का’ असल्याचे म्हटले आहे.
मिसिसिपी राज्याने महिलेने गरोदर राहिल्यावर १५ आठवड्यांनंतर घातलेल्या गर्भपातावरील बंदीला आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने मिसिसिपी राज्याच्या बाजूने निकाल देऊन महिलांचा गर्भपाताचा घटनात्मक अधिकार संपुष्टात आणला.
हिंदु धर्मात सांगितल्यानुसार झोपतांना तूप अथवा तेल यांचा दिवा बारीक तेवत ठेवावा. या दिव्याच्या प्रकाशाचा झोपतांना डोळ्यांना त्रासही होत नसल्याने यातून धर्माच्या शिकवणीचे परिपूर्णत्वही लक्षात येते !
‘इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल’कडून हिंदुविरोधी आणि भारतद्वेषी पत्रकारांना पुरस्कार देण्यात येणे, यात काय आश्चर्य ! भारतविरोधी वार्तांकन करणार्या सर्व वृत्तसंकेतस्थळांवर केंद्रशासनाने कठोर कारवाई करणे अपेक्षित !
द्वेष पसरवणारी भाषणे आणि भेदभाव यांच्या विरोधात अभियान राबवतांना काही निवडक धर्म अन् समुदाय यांच्यापुरते सीमित न रहाता यामध्ये सर्व प्रभावितांना सहभागी करून घेण्याचे संयुक्त राष्ट्रांचे दायित्व आहे.
अशी मागणी का करावी लागते ? जी अमेरिका भारतातील अल्पसंख्यांक मुसलमानांवर कथित रूपाने अत्याचार वाढल्याची आवई उठवते आणि भारतविरोधी निराधार अहवाल बनवते, ती स्वत:च्या देशातील अल्पसंख्य हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण का करत नाही ?
आस्थापनाने ४ एप्रिल २०२२ या दिवशी जेव्हा मस्क यांना त्यांच्या बोर्डवर घेण्याचा प्रस्ताव दिला, तेव्हा ट्विटरला ही किंमत मिळाली होती. ट्विटर भागधारकांना आता प्रति शेअर १५.२२ डॉलरचा (१ सहस्र १९१ रुपयांचा) लाभ होणार आहे.